Note / टीप :
Mozilla(103 to 120), Google chrome(94 to 117),Microsoft Edge(96 to 119) browser to fill in the Application Form.
चेकलिस्ट भरण्यासाठी कृपया Google Chrome (आवृत्ती 94 आणि त्यावरील ) किंवा Mozilla Firefox (आवृत्ती 96 आणि त्यावरील) किंवा Edge ब्राउझर वापरा.
The Application Form is compatible with Android (version 4.0 and above) and iOS (version 9
and above)
चेकलिस्ट Android (आवृत्ती 4.0 आणि वरील) आणि iOS (आवृत्ती 9 आणि वरील) सह सुसंगत आहे.
Fields marked with * are mandatory.
* सह चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत.
Read the below instructions carefully, before filling the form
फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :
- Please read the Advertisement/Notice carefully before registration.
कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
- Fill in the details and click on Register to proceed.
तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा.
- After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID.
यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- Fees once deposited cannot be refunded in any circumstances.
एकदा जमा केल्यानंतर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही.
- Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for post.
अर्ज भरण्यापूर्वी संवर्गासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.